या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू – वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण
चि. अरविंद
सौ. छायाताई व श्री गजानन जागोबाजी बोधे यांचे द्वितीय चिरंजीव (स्व. श्री. जागोबाजी बोधे रा. मुंगोली पो. साखरा (को) ता.वणी जि यवतमाळ) साई विला ब्लॉक न 05 राष्ट्रसंत तुकडोजी नगर नारायन विद्यालय पडोली ता. जि. चंद्रपुर)
प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
कार्यक्रम
।। हळदी समारंभ ।।
बुधवार दिनांक 1/05/2024 रोजी
सायंकाळी 7.00 वाजता
आमच्या राहत्या घरी
|| शुभ विवाह ||
शके १९४६ चैत्र क्र. ९ गुरुवार दिनांक 2/05/2024 सायंकाळी 6.40 मि
गोरज मुहुर्तावर
।। स्वागत समारोह आणि स्वरुची भोज ।।
शुक्रवार दिनांक 03/05/2024 ला सायं 7.00 ते आपल्या आगमनापर्यंत
आमच्या राहत्या घरी (राष्ट्रसंत तुकडोजी नगर नारायना विद्यालय जवळ पडोली ता. जि. चंद्रपुर)